ज्याच्यासोबत राहून माझं आयुष्य सुंदर खुलावं
त्याचा चेहरा दिसल्यावर सारे tensions दूर व्हावेत..
अन त्याचे रूप पाहून...मी त्याच्यात हरवून जावं..
किनाऱ्याच्या त्या वाळू मधुनी..
त्या सागरात बुडुनी सूर्यास्ताला पाहत... व्हावं एकरूप दोघांनी
मी सुद्धा घ्यावा तिचा मग हातात हात,
तिने सुधा द्यावा लगेच हसत गालातल्या गालात..
कधी सैल न व्हावा घट्ट धरलेला माझा हात..
आयुष्यभर द्यावी त्याने मला साथ .....
No comments:
Post a Comment