तुझ्यापासून दूर जातो
फ़क्त तुझ्यासाठीच प्रेम जाग होत
जवळ येवून जेव्हा तुझ्या बसतो
तेव्हा पवित्र मैत्रीचा स्पर्श
रोज तुझ्या डोळ्यांमध्ये पहायचो
त्या आठवनीवर दिवसरात्र रहायचो
पुन्हा नाही आपला सहवास
मैत्रीचा खुप लागला आहे ध्यास
तुझ्याविना दूरवर राहून रोजच जातो
दुखात न्हावून मेघ पाहूनी करतो
तुझी आठवण रिमझिम धारेत असते
माझ्या अश्रुंची साठवण विसरु नाकोस
मला पावसात भिजुनही मेघ पाहत आठवतो
तुला अजूनही असेच
हे आपले मित्रत्व जपायचे
अश्रु माझे तु पावसात टीपायचे.
No comments:
Post a Comment