mangeshloverohini

Tuesday, November 8, 2011

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
स्वत:पासून हरवत गेलोय
तुझंच स्मरण असते फक्त
सगळं काही विसरत गेलोय

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय

मन तुझ्याचभोवती फिरते आहे
आकाशाकडे पाहत रात्री
स्वत:शीच उसासे भरते आहे

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
जीवन सुंदर झालाय माझं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
चिंब चिंब मन न्हालंय माझं

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय

आयुष्याचे अर्थ कळाले
तुझ्या रूपानेच मला गं
प्रेमरूपी दैवत मिळाले!!
Posted by mangesh at 7:59 AM

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Followers

Blog Archive

  • ►  2020 (12)
    • ►  August (12)
  • ►  2013 (2)
    • ►  November (2)
  • ▼  2011 (45)
    • ▼  November (4)
      • कुणाला जाणीव ही नसते ,कुणासाठी
      • मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....स्वप्नांच्या...
      • जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंयस्वत:पासून हरवत गे...
      • तिच्या प्रेमात पडायला मला काय पुरेस होततिच ते अप्र...
    • ►  April (7)
    • ►  March (34)

About Me

My photo
mangesh
love
View my complete profile
Travel theme. Theme images by konradlew. Powered by Blogger.